तो पहा शाकुंतल पक्षी, असे म्हंटल्यावर ज्या प्रमाणे भरत राज्याला आपल्या
आई ची आठवण यायची त्याचप्रमाणे माझ्या आईला शेवंतीचे फुल पाहिल्यावर तिला
तिच्या आईची आठवण येते.
हि मानवंदना माझ्या आई कडून तिच्या आईला...
शेवंतीचे वृंदावन.........
शेवंतीचे फुल पाहता
आठवण झाली मायेची
टचकन डोळा पाणी साठे
तिच्या आठवणीत मन दाटे
आताही चहा करताना
तुझी आठवण येते
लाटन धरून शिकवलेली
पोळी आज गोल होते
तुझ्या नियम सूत्रांवर
माझा संसार फुलवत आहे
हाताने कष्ट, मुखाने स्पष्ट
मानाने मोकळे असे काही वागत आहे
शेवंतीचे फुल आता
माधावांसी वाहते
तुझ्या आठवणीत
कधी कधी डोळे माझे गाते
अर्पित
हि मानवंदना माझ्या आई कडून तिच्या आईला...
शेवंतीचे वृंदावन.........
शेवंतीचे फुल पाहता
आठवण झाली मायेची
टचकन डोळा पाणी साठे
तिच्या आठवणीत मन दाटे
आताही चहा करताना
तुझी आठवण येते
लाटन धरून शिकवलेली
पोळी आज गोल होते
तुझ्या नियम सूत्रांवर
माझा संसार फुलवत आहे
हाताने कष्ट, मुखाने स्पष्ट
मानाने मोकळे असे काही वागत आहे
शेवंतीचे फुल आता
माधावांसी वाहते
तुझ्या आठवणीत
कधी कधी डोळे माझे गाते
अर्पित
No comments:
Post a Comment