Thursday, June 2, 2011
Sunday, March 6, 2011
नभाकाजली
नभाकाजली नयनामधुनी जीवन माझे खुले
कधी हरवता कधी गवासता मन माझे झूले
हलका झाकित डावा डोळा, रंग गुलाबी फुले
त्या कुसुमात भान हरवता बोटावरती रक्तसुले
नजर लाजरी आरसपानी, त्यावर र्हुदय दवडले
र्हुदय शोधती त्या डोळ्यात जीवन मोक्ष तले
भावभावना सुखादुखी हळवे डोळे टचकन ओले
माया ममता अश्रुत गळअली कट्यार घाव ही झेले
रूपवान रागीट नजर फेकली दक्षिणेकड़े
क्षणात बान छेदून पाडी जमिनिस तडे
दारू गांजा अफीम साडी न जालिम नशीले
डोळे गहिरे ओठलविता नजर विर्घलुनी पेले
अर्पित
कधी हरवता कधी गवासता मन माझे झूले
हलका झाकित डावा डोळा, रंग गुलाबी फुले
त्या कुसुमात भान हरवता बोटावरती रक्तसुले
नजर लाजरी आरसपानी, त्यावर र्हुदय दवडले
र्हुदय शोधती त्या डोळ्यात जीवन मोक्ष तले
भावभावना सुखादुखी हळवे डोळे टचकन ओले
माया ममता अश्रुत गळअली कट्यार घाव ही झेले
रूपवान रागीट नजर फेकली दक्षिणेकड़े
क्षणात बान छेदून पाडी जमिनिस तडे
दारू गांजा अफीम साडी न जालिम नशीले
डोळे गहिरे ओठलविता नजर विर्घलुनी पेले
अर्पित
रमणी डोळे
रमणी डोळे रामलो रमने
त्यातच गमने त्यावर मरने
मीने पारी चंचल चक्षु
बंधन कजली दाट वक्षु
मध् बिम्बचा डोला बाणी
पराग प्रोक्षित तू मधुरानी
उडवित भोया नजर वाकडी
मिश्किल हसता काढीत खोडी
नयन किरने खुलवी चहरे
बघता नेत्री समुद्र गहिरे
लाट अन्धाली पुसून टाके महालरेती
नयन ओले ताकि स्वप्ने वाहून नेति
हे नेत्रसौन्धर्य बघता चन्द्र शर्मीला
तुज नेत्रवैभाव मानी जुरते उर्मिला
अर्पित
त्यातच गमने त्यावर मरने
मीने पारी चंचल चक्षु
बंधन कजली दाट वक्षु
मध् बिम्बचा डोला बाणी
पराग प्रोक्षित तू मधुरानी
उडवित भोया नजर वाकडी
मिश्किल हसता काढीत खोडी
नयन किरने खुलवी चहरे
बघता नेत्री समुद्र गहिरे
लाट अन्धाली पुसून टाके महालरेती
नयन ओले ताकि स्वप्ने वाहून नेति
हे नेत्रसौन्धर्य बघता चन्द्र शर्मीला
तुज नेत्रवैभाव मानी जुरते उर्मिला
अर्पित
Subscribe to:
Posts (Atom)