नभाकाजली नयनामधुनी जीवन माझे खुले
कधी हरवता कधी गवासता मन माझे झूले
हलका झाकित डावा डोळा, रंग गुलाबी फुले
त्या कुसुमात भान हरवता बोटावरती रक्तसुले
नजर लाजरी आरसपानी, त्यावर र्हुदय दवडले
र्हुदय शोधती त्या डोळ्यात जीवन मोक्ष तले
भावभावना सुखादुखी हळवे डोळे टचकन ओले
माया ममता अश्रुत गळअली कट्यार घाव ही झेले
रूपवान रागीट नजर फेकली दक्षिणेकड़े
क्षणात बान छेदून पाडी जमिनिस तडे
दारू गांजा अफीम साडी न जालिम नशीले
डोळे गहिरे ओठलविता नजर विर्घलुनी पेले
अर्पित
कधी हरवता कधी गवासता मन माझे झूले
हलका झाकित डावा डोळा, रंग गुलाबी फुले
त्या कुसुमात भान हरवता बोटावरती रक्तसुले
नजर लाजरी आरसपानी, त्यावर र्हुदय दवडले
र्हुदय शोधती त्या डोळ्यात जीवन मोक्ष तले
भावभावना सुखादुखी हळवे डोळे टचकन ओले
माया ममता अश्रुत गळअली कट्यार घाव ही झेले
रूपवान रागीट नजर फेकली दक्षिणेकड़े
क्षणात बान छेदून पाडी जमिनिस तडे
दारू गांजा अफीम साडी न जालिम नशीले
डोळे गहिरे ओठलविता नजर विर्घलुनी पेले
अर्पित
No comments:
Post a Comment